Harshwardhan Sapkal : पैशाअभावी गेले प्राण, रुग्णालयासह सरकारवर आरोपांचे बाण 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने दाखविलेल्या अमानुषतेवरून राज्यात वातावरण तापत आहे. रुग्णालय प्रशासनासह विरोधक सरकारलाही धारेवर धरत आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा सरकारवर निशाणा साधला आहे.  पुण्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर तनिषा भिसेचा मृत्यूनंतर गंभीर स्वरूपाचे आरोप होत आहेत. केवळ पैशाअभावी उपचार नाकारल्याने तनिषा भिसे या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट … Continue reading Harshwardhan Sapkal : पैशाअभावी गेले प्राण, रुग्णालयासह सरकारवर आरोपांचे बाण