Harshwardhan Sapkal : आता ‘न्यायासन’ही होणार का सत्तासन?

भाजपाच्या प्रवक्त्यांची थेट न्यायाधीशपदी नेमणूक होऊन लोकशाहीच्या निष्पक्षतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. न्यायपीठाच्या पवित्र चौकटीत आता पक्षीय रंग भरले जातायत का? असा सवाल करत काँग्रेसने घणाघात केला आहे. लोकशाहीच्या चौथ्या खांबांमध्ये न्यायपालिका हा सर्वात पवित्र व विश्वासार्ह स्तंभ मानला जातो. आजही सामान्य माणूस शेवटी न्याय मागण्यासाठी न्यायालयाच्या पायरी गाठतो, कारण त्याला वाटतं की, इथे … Continue reading Harshwardhan Sapkal : आता ‘न्यायासन’ही होणार का सत्तासन?