Harshwardhan Sapkal : मतपेटीतून चोरीचा महायज्ञ अन् संविधानाची आहुती
इंदिरा गांधींच्या आणीबाणीवर टीका करणाऱ्या भाजपावर सपकाळांनी अघोषित आणीबाणीचा आरोप केला. मतचोरी, सेंगोलप्रकरणी आणि शाही मेजवानीवरूनही भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. एका बाजूला इंदिरा गांधींच्या आणीबाणीला ‘हुकूमशाही’ म्हणणारे, तर दुसऱ्या बाजूला मागील 11 वर्षे देशात सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीला पांघरूण घालणारे, भाजपाला संविधानाचं खरंच कौतुक आहे की, केवळ दिखावा? हा थेट सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ … Continue reading Harshwardhan Sapkal : मतपेटीतून चोरीचा महायज्ञ अन् संविधानाची आहुती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed