Harshwardhan Sapkal : मुख्यमंत्र्यांचा ‘रामशास्त्री’ सुट्टीवर, गुंडाराज सुरू

हर्षवर्धन सपकाळ यांनी एकाच वेळी अनेक मुद्द्यांना हात घालत, संजय गायकवाड, भाजपाची सत्ताधारी शैली, निवडणूक प्रक्रिया, दहशतवाद आणि कामगारांचे प्रश्न यावरून सरकारवर चौफेर हल्ला चढवला आहे. सत्तेचा सत्तूर बनवून जर कोणी विधिमंडळाच्या दिवाणखान्यातच कायदा मोडत असेल, तर मग कायद्याच्या रक्षकांची भुमिका फक्त शोभेची ठेव झाली का? महाराष्ट्राच्या विधानभवनातील ‘कॅन्टीन मारहाणी’च्या घटनेनंतर विरोधकांचे घाव अधिक तीव्र … Continue reading Harshwardhan Sapkal : मुख्यमंत्र्यांचा ‘रामशास्त्री’ सुट्टीवर, गुंडाराज सुरू