Harshwardhan Sapkal : समृद्धीच्या नावाखाली, खोक्यांचा महामार्ग
समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाच्या दिवशीच काँग्रेसने सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत जबरदस्त हल्लाबोल केला आहे. कोटेवाडींच्या घोटाळ्याचा ठपका ठेवत ‘50 खोके एकदम ओके’चा संबंधही या प्रकल्पाशी असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होताच काँग्रेसने सरकारवर भ्रष्टाचाराचा घणाघाती आरोप करत एक नवा ‘हल्लाबोल’ सुरू केला आहे. समृद्धी महामार्ग ‘विकासाचा नव्हे, तर भ्रष्टाचाराचा महामार्ग आहे’ … Continue reading Harshwardhan Sapkal : समृद्धीच्या नावाखाली, खोक्यांचा महामार्ग
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed