Harshwardhan Sapkal : अधिकारी बदल्या हे निमित्त, गँगवॉर हे वास्तव

कबूतरखाना वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. कबूतरांच्या छत्राखाली आरोग्य, नियोजन आणि प्रशासनाच्या अपयशावरून जनतेचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. मुंबईतील दादर परिसरात सुरू असलेल्या कबूतरखाना वादावरून सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. सरकारचे मंत्री मंगलप्रभात लोढा या वादात सक्रियपणे उतरत असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर जोरदार … Continue reading Harshwardhan Sapkal : अधिकारी बदल्या हे निमित्त, गँगवॉर हे वास्तव