Harshwardhan Sapkal : जनगणना स्वागतार्ह, पण निवडणुकीपुरती नको

केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेस मंजुरी दिली आहे. या निर्णयावर हर्षवर्धन सपकाळ यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत काही मुद्दे स्पष्ट केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे देशाच्या राजकारणात एक वेगळीच खळबळ निर्माण झाली आहे. 30 एप्रिल रोजी पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणनेला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयाचे पडसाद सर्वत्र … Continue reading Harshwardhan Sapkal : जनगणना स्वागतार्ह, पण निवडणुकीपुरती नको