Harshwardhan Sapkal : पत्त्यांचा क्लब अन् WWF आखाडा सरकार

महाराष्ट्राचं राज्यकारण तमाशा बनलंय, असा घणाघात हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीस सरकारवर केला. कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला थेट जबाबदार धरलं. एकेकाळी विकास, मूल्य आणि सुशासनासाठी ओळखला जाणारा महाराष्ट्र आज कलंकित झाल्याचं चित्र आहे. विधानसभेत मंत्री रमी खेळतात, सभागृहाच्या बाहेर मंत्री WWE स्टाईलमध्ये एकमेकांवर तुटून पडतात, तर सामान्य जनतेचं दुःख पाहणं दूर, आता गृहराज्यमंत्रींच्या आईच्या नावाने … Continue reading Harshwardhan Sapkal : पत्त्यांचा क्लब अन् WWF आखाडा सरकार