Harshwardhan Sapkal : तिरंग्याच्या छायेतून भाजपवर डागली तोफ
पहलगाम दहशतवादी हल्ला, युद्धबंदीचं गूढ आणि तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली. राजकीय आरोप-प्रत्यारोपांत इतिहास, सुरक्षा आणि स्वाभिमानाचे मुद्दे केंद्रस्थानी आले. पहलगाममधील निर्घृण हत्याकांडानंतर अतिरेकी सुखरूप परत कसे गेले? देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजप सरकार इतके मौन का बाळगते? या प्रश्नांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर खरमरीत … Continue reading Harshwardhan Sapkal : तिरंग्याच्या छायेतून भाजपवर डागली तोफ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed