Harshwardhan Sapkal : भाजपचा विकास म्हणजे उद्योगपतींची श्रीमंती

भाजप सरकार कोकणातील नैसर्गिक संपत्ती अदानी-अंबानींच्या घशात घालण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या लूटमारीचा पर्दाफाश करत शक्तीपीठ मार्गाला सुपर एक्सप्रेस हायवे टू लूट म्हणून हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील सागरी किनारा, खनिजसंपत्ती आणि आदिवासी जमिनी उद्योगपतींना आंदण देण्याचे भाजप सरकारचे षडयंत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उघड केले आहे. पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचा किनारपट्टा, गोव्याचा … Continue reading Harshwardhan Sapkal : भाजपचा विकास म्हणजे उद्योगपतींची श्रीमंती