Harshwardhan Sapkal : मुख्यमंत्र्यांची भूमिका दलालीपेक्षा कमी नाही

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मतचोरीचा गंभीर आरोप करत निवडणूक आयोग आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. मतदारांच्या जबरदस्त पाठिंब्यामुळे काँग्रेसमध्ये पुनरागमनाचा विश्वास जागृत झाला होता. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरलेले होते. पण महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर राजकारणाच्या रंगभूमीवर अचानक नवीन वळण आले. महायुतीने महाविकास आघाडीला … Continue reading Harshwardhan Sapkal : मुख्यमंत्र्यांची भूमिका दलालीपेक्षा कमी नाही