Devendra Fadnavis : काँग्रेस प्रोडक्शन्स प्रस्तुत, औरंगजेब रिटर्न्स

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना थेट औरंगजेबशी केली, त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद उभा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना थेट औरंगजेबशी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने राज्यात राजकीय वातावरण प्रचंड तापले … Continue reading Devendra Fadnavis : काँग्रेस प्रोडक्शन्स प्रस्तुत, औरंगजेब रिटर्न्स