Harshawardhan Sapkal : संविधानाच्या नावावर ढोंगी आरत्या करणाऱ्यांना जळजळीत उत्तर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाम भूमिका मांडली. संविधान, समता आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभर संविधान, समता आणि सामाजिक न्याय यांची आठवण करून देणारे कार्यक्रम सुरू असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विखारी … Continue reading Harshawardhan Sapkal : संविधानाच्या नावावर ढोंगी आरत्या करणाऱ्यांना जळजळीत उत्तर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed