Harshwardhan Sapkal : ईडीने स्वत:च्या पुराव्यांना लावली आग

ईडीच्या कार्यालयात लागलेल्या आगीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला जन्म दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत राजकीय कारस्थानाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीमुळे वादाचा वणवा पेटताना दिसत आहे. मुंबईतील प्रवर्तन निर्देशालायाच्या कार्यालयात रविवारी पहाटे आग लागली. या आगीत अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रं जळून खाक झाल्याची शक्यता वर्तवली जात … Continue reading Harshwardhan Sapkal : ईडीने स्वत:च्या पुराव्यांना लावली आग