Harshawardhan Sapkal : दादा, क्या हुआ तेरा वादा?

निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिलेल्या सरकारने आता शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी भाग पाडले आहे. वचनभंगामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे. महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेवर येऊन शेतकरी, महिला आणि सामान्य जनतेच्या अपेक्षांची घोर फसवणूक करत आहे. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींसाठी आर्थिक मदतीच्या गाजराने जनतेला भुलवले गेले. मात्र सत्ता आल्यानंतर हेच सरकार जनतेच्या आशांना तुडवत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष … Continue reading Harshawardhan Sapkal : दादा, क्या हुआ तेरा वादा?