Harshwardhan Sapkal : कुठे गेलेत सेलिब्रिटी? काँग्रेसचा संतापाचा पारा 

देशातील जनतेकडून इंधन दराच्या नावाखाली सुरू असलेली खुल्लमखुल्ला लूट थांबवण्यासाठी काँग्रेसने आता थेट आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका करत पेट्रोल-डिझेलवरील अन्यायकारक कर रचनेचा पर्दाफाश केला. पेट्रोलचा दर 51 रुपये आणि डिझेलचा दर 41 रुपये प्रति लिटरवर आणणे शक्य आहे. फक्त केंद्र सरकारने जनतेच्या हिताचा विचार करावा, … Continue reading Harshwardhan Sapkal : कुठे गेलेत सेलिब्रिटी? काँग्रेसचा संतापाचा पारा