Congress : खोटारडेपणाचे ऑलिंपिक झाले, तर फडणवीसांना सुवर्णपदक मिळेल

राज्याच्या राजकारणात भाजप प्रणित महायुती सरकारवर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. रमी खेळ प्रकरणातील मंत्र्याला क्रीडा मंत्रालय देणे म्हणजे बेशरमपणाचा कळस असल्याची बोचरी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. राज्याच्या राजकारणात सध्या गाजत असलेल्या रमी प्रकरणावर काँग्रेसने थेट घणाघात करत महायुती सरकारला बेशरम, लाचार आणि नैतिकदृष्ट्या अधःपात झालेलं सरकार ठरवलं आहे. राज्याचे क्रीडा मंत्रीपद मिळवलेले मानिकराव … Continue reading Congress : खोटारडेपणाचे ऑलिंपिक झाले, तर फडणवीसांना सुवर्णपदक मिळेल