Harshwardhan Sapkal : मुख्यमंत्र्यांकडून जनतेला एप्रिल फुल
प्रदेशाध्यक्षपद मिळवल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका करण्याचा सपाटा लावला आहे. त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. वीज बिलात 10 टक्के कपात करणार, असा मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिलासा देण्याचे नाटक केले. नंतर त्या घोषणेला मागे घेत जनतेला एप्रिल फुल बनवले, असा आरोप काँग्रेस … Continue reading Harshwardhan Sapkal : मुख्यमंत्र्यांकडून जनतेला एप्रिल फुल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed