Harshwardhan Sapkal : उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे पण घोषणाबाजी गुजरातची

महाराष्ट्रात ‘जय गुजरात’चा नारा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय भूकंप घडवला आहे. या घोषणेमुळे स्वाभिमानाचा अपमान झाल्याचा आरोप करत काँग्रेसने थेट राजीनाम्याची मागणी केली आहे. राजकीय वादळांनी ढवळून निघालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडवणारी घटना घडली आहे. एका शासकीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “जय महाराष्ट्र”ऐवजी “जय गुजरात”ची घोषणा दिली आणि त्या … Continue reading Harshwardhan Sapkal : उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे पण घोषणाबाजी गुजरातची