Harshwardhan Sapkal : देश बळीवर, दोन भाई गिळतायत व्यवस्था

देशातील राष्ट्रीयकृत बँकांवर खाजगीकरणाचे गडद सावट पसरत असताना, काँग्रेसने मोदी सरकारवर थेट हल्ला चढवत ‘नव्या ईस्ट इंडिया कंपनी’चा इशारा दिला आहे. अदानी-अंबानींच्या वर्चस्वाला रोखण्यासाठी त्यांच्या कंपन्यांचे राष्ट्रीयकरणच हाच एकमेव मार्ग असल्याचे हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावून सांगितले. देशातल्या सामान्य जनतेसाठी उभारल्या गेलेल्या राष्ट्रीयकृत बँकांवर आज खाजगीकरणाचं अंधाराचं सावट पसरत चालले आहे. एका बाजूला देशाची आर्थिक नाडी नियंत्रित … Continue reading Harshwardhan Sapkal : देश बळीवर, दोन भाई गिळतायत व्यवस्था