Harshwardhan Sapkal : सावली देणारा जिरेटोप आज झाला छायाचित्रांचा मुखवटा 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या विकृत प्रवृत्तींचा महाराष्ट्रात उघडपणे गोंधळ सुरू झाला आहे. भाजपच्या सत्ताकाळात या प्रवृत्तींना पाठबळ, सुरक्षा आणि गौरव मिळत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा अवमान करणाऱ्यांची दृष्टीधारणाच जळकी आहे आणि भाजप शासन त्यावर डोळे झाकून बसले आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात येत आहे. … Continue reading Harshwardhan Sapkal : सावली देणारा जिरेटोप आज झाला छायाचित्रांचा मुखवटा