Harshwardhan Sapkal : मराठीच्या पाठीवर हिंदीचा कट्यार 

भाजप सरकारच्या हिंदी सक्ती धोरणावर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल करत मराठी भाषा आणि संस्कृती वाचवण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. हे केवळ भाषेचे नव्हे, तर अस्तित्वाचे युद्ध आहे,, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.  मराठी माणसाच्या जिव्हाळ्याची भाषा संपवून, संस्कृतीच्या मुळावर घाव घालण्याचा भाजपाचा डावच उघड झाला आहे. आता ही फक्त भाषेची लढाई नाही, ही आमच्या … Continue reading Harshwardhan Sapkal : मराठीच्या पाठीवर हिंदीचा कट्यार