Harshwardhan Sapkal : महाराष्ट्रात वाहणारी आयटीची गंगा वळली कर्नाटकाच्या दिशेने

हिंजवडीतील आयटी उद्योग एकेक करत बंगळुरु-हैदराबादकडे स्थलांतर करत असताना, राज्य सरकार आणि पालकमंत्र्यांची उदासीनता समोर येत आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात जोरात विस्तारलेल्या हिंजवडी आयटी पार्कमधून आता उद्योगांचे पलायन सुरू आहे आणि ते सरळ बंगळुरु, हैदराबादकडे वळले आहे. याची कबुली खुद्द … Continue reading Harshwardhan Sapkal : महाराष्ट्रात वाहणारी आयटीची गंगा वळली कर्नाटकाच्या दिशेने