Harshwardhan Sapkal : स्फोट एकच, न्याय वेगळा, सरकारचं दुटप्पी धोरण

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर सरकार गप्प का? रेल्वे स्फोटावर सुप्रीम कोर्टात धाव घेणाऱ्या राज्यसरकारकडून निवडक न्यायाची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. दहशतवादाला कोणताही धर्म, जात किंवा राजकीय ओळख नसते. दहशतवादी हा फक्त आणि फक्त दहशतवादीच असतो. त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. या ठाम शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी … Continue reading Harshwardhan Sapkal : स्फोट एकच, न्याय वेगळा, सरकारचं दुटप्पी धोरण