Harshwardhan Sapkal : हिंदीचे जहाल इंजेक्शन शाळांमध्ये टोचण्याचा कट

हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतरही विरोधकांची शासनावर जोरदार टीका टिप्पणी सुरूच आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा मराठी भाषा धोक्यात असल्याचे सांगत सरकारवर हल्ला चढविला. हिंदी सक्ती ही केवळ भाषेची सक्ती नाही, तर बहुजन समाजाच्या ज्ञानपरंपरेवर, त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि मराठी अस्मितेवर होणारा हल्ला आहे, असा थेट आरोप महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आझाद … Continue reading Harshwardhan Sapkal : हिंदीचे जहाल इंजेक्शन शाळांमध्ये टोचण्याचा कट