Harshwardhan Sapkal : पूल वाहून जाते, सरकार जबाबदारी टाळते 

इंद्रायणी पूल दुर्घटना आणि शिवरायांच्या पुतळ्याचं भगदाड, हे अपघात नाहीत, तर सरकारी दुर्लक्षाचे गंभीर परिणाम आहेत, असे सांगत काँग्रेसने जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धूमशान घातलेले आहे. पुणे जिल्ह्यातील कुंडमळा परिसरातील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. ही घडलेली भीषण दुर्घटना हे केवळ निसर्गाचे नव्हे, तर सरकारी यंत्रणांच्या अक्षम्य हलगर्जीपणाचे विदारक … Continue reading Harshwardhan Sapkal : पूल वाहून जाते, सरकार जबाबदारी टाळते