Harshwardhan Sapkal : ओला दुष्काळ जाहीर करण्याचे आवाहन
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने मदत करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दुष्काळ आणि पावसाच्या विचित्र संगमात अडकले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील चर्चांना अजूनही अंतिम रूप आलेले नाही. त्यातच राज्यात अचानक अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. विशेषतः … Continue reading Harshwardhan Sapkal : ओला दुष्काळ जाहीर करण्याचे आवाहन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed