MHT – CET : परीक्षेत गोंधळाचा भडका, मुख्यमंत्र्यांकडे धडक
MHT-CET परीक्षेत मोठा घोळ उघडकीस आला आहे. गणिताच्या पेपरमधील चुकीच्या पर्यायांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या अन्यायाविरोधात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ठाम भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली MHT-CET परीक्षा यंदा घोळात सापडली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलमार्फत रविवार 27 एप्रिल 2025 रोजी घेण्यात आलेल्या या … Continue reading MHT – CET : परीक्षेत गोंधळाचा भडका, मुख्यमंत्र्यांकडे धडक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed