Harshwardhan Sapkal : दोन दिवस उलटले पण भाजपकडून अजूनही माफी नाही
विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून देशभरात टीकेची झोड उठली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील वातावरण तापलेले आहे. नुकत्याच भारताने पाकिस्तानवर राबवलेली ऑपरेशन सिंदूर ही कारवाई देशभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. देशाच्या सैनिकांनी दाखवलेले शौर्य आणि विशेषतः या लढ्यात महिलांच्या … Continue reading Harshwardhan Sapkal : दोन दिवस उलटले पण भाजपकडून अजूनही माफी नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed