Harshwardhan Sapkal : शेतकऱ्यांचा आक्रोश अनुत्तरित, सरकारची निष्क्रियता उघडकीस
राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. मात्र महायुती सरकार अजूनही निष्क्रिय आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची आणि दसऱ्यापूर्वी नुकसानभरपाई जमा करण्याची ठाम मागणी केली आहे. राज्यातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाला आहे. खरीप हंगाम पूर्णपणे नष्ट झाला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे … Continue reading Harshwardhan Sapkal : शेतकऱ्यांचा आक्रोश अनुत्तरित, सरकारची निष्क्रियता उघडकीस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed