भल्या भल्या मातब्बरांना डावलून Harshwardhan Sapkal यांची निवड
विधानसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी हालचाल सुरू होती. अखेर नाना पटोले यांना हटवून हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचे कारभार सोपवले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करत हर्षवर्धन सपकाळ यांना ही जबाबदारी सोपवली आहे. माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर पक्षश्रेष्ठींनी सपकाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. राजकीय वर्तुळात प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील, विश्वजीत कदम, अमित … Continue reading भल्या भल्या मातब्बरांना डावलून Harshwardhan Sapkal यांची निवड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed