Harshwardhan Sapkal : काळ्या टोपीच्या दहा तोंडांच्या रावणाचे दहन करा
नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीतून संविधान रक्षणासाठी सत्याग्रह पदयात्रेची सुरुवात झाली. दसऱ्याच्या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर हजर झालेल्या हजारो कार्यकर्त्यांनी हातात हात घालून प्रतिगामी विचारसरणीला आव्हान दिले. नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून एक क्रांतिकारी संदेश घेऊन संविधान सत्याग्रह पदयात्रेचा शुभारंभ झाला. सकाळी सहा वाजता, राष्ट्रपिता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली … Continue reading Harshwardhan Sapkal : काळ्या टोपीच्या दहा तोंडांच्या रावणाचे दहन करा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed