Harshwardhan Sapkal : काँग्रेसची रिडिझाईन मोहीम सुरू
काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हानिहाय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुती सरकार मजबूत स्थितीत आहे. भाजप विकासकामांवर भर देत आहे. मात्र, विधानसभेतील मोठ्या अपयशानंतर काँग्रेसच्या मनोबलाला जबर धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या उत्स्फूर्त समर्थनानंतरही काँग्रेसला विधानसभेत मोठा फटका बसला. यामुळे पक्षाची स्थिती ढासळली. याच पार्श्वभूमीवर, … Continue reading Harshwardhan Sapkal : काँग्रेसची रिडिझाईन मोहीम सुरू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed