Harshwardhan Sapkal : मतांचा पीन कोड कुणालाच माहित नाही

महाराष्ट्रात सहा वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक रंगत आहेत. मात्र 2024 विधानसभा निवडणुकीतील मतचोरीच्या आरोपांच्या सावटामुळे पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर या निवडणूक होणार असल्याने प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसली आहे. मात्र 2024 विधानसभा निवडणुकीतील मतचोरीचा … Continue reading Harshwardhan Sapkal : मतांचा पीन कोड कुणालाच माहित नाही