Harshawardhan Sapkal : शेतकऱ्यांना स्वप्न दाखवून सरकारचा गजनी अवतार

महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना आर्थिक मदतीची आश्वासने दिली होती. मात्र, आता तीच सरकार आश्वासनांचा विसर पडून कर्जवसुलीचे आदेश काढत असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी आश्वासनांची मोठी खैरात वाटणाऱ्या महायुती सरकारला आता विस्मरणाचा आजार जडल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांना … Continue reading Harshawardhan Sapkal : शेतकऱ्यांना स्वप्न दाखवून सरकारचा गजनी अवतार