नवे प्रदेशाध्यक्ष म्हणाले; सर्वांची नावे सांगितली, पण निवड माझी झाली

काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची 18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे राजकीय उलथापालथ होत असताना, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. टिळक भवन येथे आयोजित एका विशेष … Continue reading नवे प्रदेशाध्यक्ष म्हणाले; सर्वांची नावे सांगितली, पण निवड माझी झाली