Harshwardhan Sapkal : पुण्यातील गुन्हेगारीचे पॉलिटिकल मास्टरमाइंड कोण?

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर तीव्र आरोप केले आहेत. त्यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राजकीय पाठबळ मिळत असल्याचा दावा करत सत्ताधाऱ्यांवर खोचक टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर तीव्र तोफा … Continue reading Harshwardhan Sapkal : पुण्यातील गुन्हेगारीचे पॉलिटिकल मास्टरमाइंड कोण?