Harshwardhan Sapkal : साडे तीन कोटी रुपये उडवण्याइतका मी नक्कीच मोठा नाही

राजकारणात आरोप-प्रत्यारोपाचं रण कायम असताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर बालिशपणाची टीका केली. या टीकेला आता सपकाळ यांनी रोखठोक उत्तर दिले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज शाब्दिक चकमकी घडत असतात. पण यावेळी भाजप आणि काँग्रेसमधील टीका-प्रतिटीकांच्या या नव्या पर्वाने खऱ्या अर्थाने रसिकांची नजर खेचली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्याची … Continue reading Harshwardhan Sapkal : साडे तीन कोटी रुपये उडवण्याइतका मी नक्कीच मोठा नाही