Harshwardhan Sapkal : फडणवीस पॅटर्न म्हणजे शेतकऱ्यांवर घाला
बंद करण्यात आलेली शेतकऱ्यांची एक रुपयात पीक विमा योजना हे सरकारचं शेतकरीविरोधी पाऊल असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राज्यातील नव्या फडणवीस पीक विमा पॅटर्नवरून आता राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. भाजप युती सरकारने नुकत्याच घेतलेल्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार पीक विमा योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. यालाच काँग्रेसने जोरदार विरोध दर्शवला आहे. … Continue reading Harshwardhan Sapkal : फडणवीस पॅटर्न म्हणजे शेतकऱ्यांवर घाला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed