Harshwardhan Sapkal : पंचतारांकित सत्तासुखासाठी जनतेला अडचणीत टाकलं

सरकारच्या तिजोरीवर आर्थिक फटका बसत असतानांही मंत्रीच्या हॅलीपॅडसाठी पैसे उधळायचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाल यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. सत्तेत आलेल्या महायुती सरकार कडून शेतकरी कर्जमाफीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर अद्याप स्पष्ट भूमिका घेतली गेलेली नाही. अधिवेशनातही कर्जमाफीची कुठलीही घोषणा न झाल्याने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या उन्हामुळेही पाण्याच्या प्रश्न … Continue reading Harshwardhan Sapkal : पंचतारांकित सत्तासुखासाठी जनतेला अडचणीत टाकलं