Congress : हिंदीचा भाषिक बॅलेस्टिक, माय मराठीवर सांस्कृतिक स्ट्राईक

राज्य सरकारच्या तिसऱ्या भाषा धोरणावरून आता काँग्रेसनेही थेट मैदानात उडी घेतली आहे. मराठी अस्मितेवर घाला घालणाऱ्या या निर्णयाचा काँग्रेसने तीव्र शब्दांत विरोध करत भाजपवर महाराष्ट्रद्रोहाचा आरोप केला आहे. राज्याच्या शिक्षण धोरणात करण्यात आलेल्या एका निर्णयामुळे सध्या महाराष्ट्रात राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. मराठी अस्मिता, मातृभाषेचा अभिमान आणि सांस्कृतिक ओळख यावर पुन्हा एकदा घाला घालण्याचा प्रयत्न … Continue reading Congress : हिंदीचा भाषिक बॅलेस्टिक, माय मराठीवर सांस्कृतिक स्ट्राईक