Harshwardhan Sapkal : कोकाटेंच्या सत्तेचा माज शेतकरीच उतरवणार
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांविरोधी केलेल्या वक्तव्याचा हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकार सत्तेत येऊन चार महिने झाले असले तरी निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होताना दिसत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. मात्र, आता सत्ता स्थिरावताच हे आश्वासन हवेत विरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान, … Continue reading Harshwardhan Sapkal : कोकाटेंच्या सत्तेचा माज शेतकरीच उतरवणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed