Harshwardhan Sapkal : वर्दी होते मलिन, कायदा कचऱ्यात विलीन

पुण्यात कोथरूड पोलिसांनी तीन तरुणींवर केलेल्या बेकायदेशीर कारवाईमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पोलिसांवर तत्काळ ऍट्रॉसिटीखाली गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे. जेव्हा पोलिसांची वर्दी ही जनतेच्या सुरक्षेसाठी नसून दडपशाहीचं साधन ठरते, तेव्हा लोकशाहीचा जीव गुदमरतो. पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन तरुणींवर पोलिसांनी जे क्रौर्य दाखवलं, त्यावरून … Continue reading Harshwardhan Sapkal : वर्दी होते मलिन, कायदा कचऱ्यात विलीन