Harshwardhan Sapkal : सत्ताधाऱ्यांच्या गोंगाटात पडली सायलेन्सरची शांतता

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नव्या जोमात कार्यकारिणी जाहीर करत सामाजिक समतेचं नवं पर्व सुरू केलं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात नव्या नेतृत्वाला चालना मिळाली, तर सरकारवरही घणाघाती टीकेचा मारा झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होताना दिसतोय. एकीकडे सत्ताधारी पक्षावर आरोपांच्या फेऱ्या सुरु असताना, दुसरीकडे काँग्रेसने नव्या चेहऱ्यांना पुढे करून कार्यकारिणीत ताजेपणा आणि सामाजिक समतेचा … Continue reading Harshwardhan Sapkal : सत्ताधाऱ्यांच्या गोंगाटात पडली सायलेन्सरची शांतता