Harshwardhan Sapkal : भाजप झालीय नेते गिळणारी सत्तेची चेटकिन 

भाजपमध्ये नेत्यांचे प्रवेश सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप लालच आणि भीती दाखवून नेत्यांना आपल्या पक्षात घेत आहे, असा आरोप त्यांनी केला. भाजप आता चेटकीण झाली आहे, जी लालच आणि भीती दाखवून नेते गिळते, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर पुन्हा टीकेचे बाण सोडले आहे. सपकाळ यांनी … Continue reading Harshwardhan Sapkal : भाजप झालीय नेते गिळणारी सत्तेची चेटकिन