Harshwardhan Sapkal : चेटकीण भाजप आणि टँगोचा नाच

भारतीय जनता पक्षावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सडेतोड शब्दांत घणाघात करत थेट चेटकीण अशी उपमा दिली. पत्रकार परिषदेत भाजपच्या नेते पळवणुकीपासून दारू परवाना घोटाळ्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी स्फोटक आरोप केले. राजकीय रंगमंचावर एका स्फोटक आणि सर्जनशील भाषेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जबरदस्त हल्ला चढवला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपची तुलना … Continue reading Harshwardhan Sapkal : चेटकीण भाजप आणि टँगोचा नाच