Harshwardhan Sapkal : गुन्हेगारांची सत्ता करतेय महाराष्ट्राची थट्टा

राज्यात दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना, सत्ताधारी मंत्र्यांचा पत्त्यांचा खेळ आणि पदाधिकाऱ्यांची गुंडगिरी उघड झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी या सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत सत्तेची सत्ता नसून माजाचं दडपण दिसतंय. दररोज 6 शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचा कृषीमंत्री चक्क विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतो, तर दुसरीकडे विरोध करणाऱ्या आंदोलकांवर सत्ताधाऱ्यांचे गुंड … Continue reading Harshwardhan Sapkal : गुन्हेगारांची सत्ता करतेय महाराष्ट्राची थट्टा