निघाला मुहूर्त; Harshwardhan Sapkal स्वीकारतील प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे 

हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. 18 फेब्रुवारी रोजी ते प्रदेशाध्यक्षाचा पदभार स्वीकारतील, असे बोलले जात आहे. तर सपकाळ यांना राहुल गांधींकडून मिळालेलं हे बक्षीस आहे, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे.  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पदावरून हटवून त्यांच्या जागी बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ … Continue reading निघाला मुहूर्त; Harshwardhan Sapkal स्वीकारतील प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे