Congress : बापूकुटीसमोर नतमस्तक होत सेवाग्रामच्या मातीत परिवर्तनाची नांदी

सेवाग्रामच्या पवित्र मातीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गांधी विचारांची प्रेरणा घेत, सेवाग्रामला काँग्रेसच्या वैचारिक केंद्रात रूपांतरित करण्याचा संकल्प व्यक्त केला. महात्मा गांधींनी पावन केलेल्या सेवाग्रामच्या भूमीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नतमस्तक होत नव्या ऊर्जा आणि संकल्पनांची प्रेरणा घेतली. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात सेवाग्रामने काँग्रेसला दिशा दिली होती, आणि आजही गांधी विचारांचा हा केंद्रबिंदू पक्षाच्या भविष्यासाठी … Continue reading Congress : बापूकुटीसमोर नतमस्तक होत सेवाग्रामच्या मातीत परिवर्तनाची नांदी