Harshwardhan Sapkal : लोकशाही गिळंकृत करणाऱ्या प्रवृत्तींना ठेचून टाका

ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळांनी नव्या क्रांतीची हाक देत लोकशाही गिळंकृत करणाऱ्या प्रवृत्तींवर प्रहार केला. ‘चले जाव’च्या घोषणांनी मुंबईतून निघालेल्या पदयात्रेत सरकारवर तीव्र घणाघात झाला. महात्मा गांधींनी 1942 मध्ये दिलेला ‘करो या मरो’चा मंत्र केवळ इतिहास नाही, तर आजची हाक आहे, असे सांगत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबईत ठाम … Continue reading Harshwardhan Sapkal : लोकशाही गिळंकृत करणाऱ्या प्रवृत्तींना ठेचून टाका